डॉक्युमेंट अपलोड करताना महाविद्यालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे महाविद्यालयाचे परवानगी न घेता अपलोड केल्यास दंड व नियमानुसार कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी कृपया डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर टेक्स्ट मेसेज संपूर्ण नाव व डॉक्युमेंट अपलोड केले असा मेसेज पाठवणे आवश्यक आहे .अपलोड केलेल्या डॉक्युमेंट ची हार्ड कॉपी महाविद्यालयास जमा करणे बंधनकारक आहेत.