
Vision
Imparting holistic education For professional competence and civil sense leading to integrated individuals.. * Provide a Conductive environment for quality education in Commerce and Management and Science and Technology. Mission
Mission
Integrated development of student personality.* Excellence in Science computer education with Social relevance, dissemination of scientific and technological knowledge keeping.* Propagating and including values enshrined in the constitution of India.
BCA&BSC (C.S.)परीक्षा नोव्हेंबर 2023हॉल तिकीट उपलब्ध असल्याबाबत
सर्व बीसीए व बीएससी कॉम्प्युटर सायन्स विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की विद्यापीठाकडून हॉल तिकीट उपलब्ध झालेल्या असून ज्यांनी परीक्षा फार्म्स भरलेले आहेत त्यांनी हॉल तिकीट घेऊन जावे. रविवार सोमवार व सुचित करण्यात येते की परीक्षा दिनांक 21 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होत आहेत अडचण असल्यास संध्याकाळी आठ ते दहा या वेळेत कॉलेजच्यामोबाईलवर संपर्क करावा