Header

सर्व विद्यार्थ्यांना बीसीए अभ्यासक्रमातील सुचित करण्यात येते की 15 मार्च 2024 प्रोजेक्ट व प्रॅक्टिकल च्या हार्ड कॉपी कॉलेजला सबमिट करावे असे सुचित करण्यात आले होते परंतु अद्याप ज्यांनी दिले नाही त्यांनी दोन दिवसात (27/04/2024) अखेरी संधी म्हणून द्यावे नसता गैरहजेरीची नोंद होईल.