Text content
OK
Vision
Imparting holistic education For professional competence and civil sense leading to integrated individuals.. * Provide a Conductive environment for quality education in Commerce and Management and Science and Technology. Mission
Mission
Integrated development of student personality.* Excellence in Science computer education with Social relevance, dissemination of scientific and technological knowledge keeping.* Propagating and including values enshrined in the constitution of India.
सुचना
सुचना विद्यार्थ्यांना महाविद्यलयाची फि भरण्यासाठी लिंक उपलब्ध असून त्यात तांत्रिक अडचणी येत असल्यास महाविद्यालयाचे खाते क्र. खालील प्रमाणे आहे. 1)ACCOUNT NAME:- MAGIC COMPUTER ACADEMY 2) BANK NAME:- STATE BANK OF INDIA 3) ACCOUNT NO:- 11400786315 4) IfS CODE:- SBIN0003796 5) BRANCH CODE:- 03796 आपणास सूचित करण्यात येते की वरील अकाउंट मध्ये परीक्षा फी भरता येणार नाहीत परीक्षा फी ऑफलाईनच भरावी लागेल त्याचप्रमाणे महाविद्यालयाकडून परीक्षा फी जमा केल्याची पावती घेणे आवश्यक आहे नसता पावती शिवाय कोणतीही कंप्लेंट ऐकली जाणार नाहीतआपले परीक्षा फॉर्म विद्यापीठाकडे पाठविले जाणार नाही आपण जर वरील अकाउंट मध्ये परीक्षा फी भरली तर ती रक्कम आपणास परत मिळणार नाहीत याची नोंद घ्यावी नसता कोणत्याही सबबीखाली रक्कम रिफंड होणार नाहीत याची नोंद घ्यावी
BCA,MMS PRACTICAL & PROJECT
सर्व विद्यार्थ्यांना बीसीए एमएमएस व बीसीएम सुचित करण्यात येते की प्रॅक्टिकल /प्रोजेक्ट रिपोर्ट 15 मार्च2024 च्या आत दोन प्रती हार्ड कॉपी सबमिट करावे